ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
निलक्रांती योजनेअंतर्गत सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा योजना
50 टक्के अर्थसहाय्याच्या काही योजना.
उद्दिष्ट क्षेत्र १
या उद्दिष्टांतर्गत मुख्य घटक आहे विविध सेवांचे वितरण करण्यासाठी मुख्य सुविधा म्हणून अतिवेगवान इंटरनेट. डिजिटल ओळख, आर्थिक समावेश समर्थ करणाऱ्या पायाभूत सुविधा स्थापित करण्याची व सामाईक सेवा केंद्र सहज उपलब्ध होतील याची खात्री करण्याची योजना आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजना
शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन या भागातील वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे.
दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना
ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या वापरामुळे या भागातील वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक भासू लागल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू केली आहे.
सर्व शिक्षा अभियान - सुविधा
मुले शाळेत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचा अध्ययन दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा उत्प्रेरक ठरतात.
५२ दरवाजांचे शहर; औरंगाबाद
आशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
पायाभूत सुविधेमुळे युरोपच्या शेतकऱ्यांची प्रगती
येथील शेतकऱ्यांनी विजेची स्वतःच्या शेतावरच निर्मिती, थेट विक्री व्यवस्था, कृषी प्रक्रिया, दूध प्रक्रिया, यांत्रिकीकरण या माध्यमातून उत्पादकता आणि गुणवत्ता यांचे सातत्य राखले आहे.
पायाभूत शिक्षण आणि लैंगिक समानता
पायाभूत शिक्षण आणि लैंगिक समानता
समीकरण सिद्धांत
ही बीजगणितातील एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये बीजगणितातील समीकरणांची बीजे शोधून काढण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा अभ्यास केला जातो.
English to Hindi Transliterate